


मान्यवर व्यक्ती

श्री. शिवेंद्रराजे भोसले
मा. मंत्री
सार्वजनिक बांधकाम विभाग
सार्वजनिक बांधकाम विभाग

श्री . इंद्रनील म. नाईक
मा. राज्यमंत्री
सार्वजनिक बांधकाम विभाग
सार्वजनिक बांधकाम विभाग

श्रीमती मनिषा पाटणकर-म्हैसकर
अतिरिक्त मुख्य सचिव
सा. बा. विभाग मंत्रालय, मुंबई
सा. बा. विभाग मंत्रालय, मुंबई

श्री. एस. एस. साळुंखे
सचिव (बांधकाम)
सा. बा. विभाग मंत्रालय, मुंबई
सा. बा. विभाग मंत्रालय, मुंबई

श्री. एस. डि. दशपुते
सचिव (इमारती)
सा. बा. विभाग मंत्रालय, मुंबई
सा. बा. विभाग मंत्रालय, मुंबई

श्री. एस. एन. राजभोज
मुख्य अभियंता
सा. बा. विभाग
सा. बा. विभाग

श्री. सिद्धार्थ तांबे
अधीक्षक अभियंता
ठाणे सा. बां. मंडळ , ठाणे
ठाणे सा. बां. मंडळ , ठाणे
ठाणे सा. बां. मंडळ , ठाणे
मुंबई सार्वजनिक बांधकाम कोकण प्रादेशिक विभाग, मुंबई या कार्यालयाच्या अधिपत्त्यात हे कार्यालय कार्यरत असून या कार्यालयाचे अधिपत्त्याखाली येणाऱ्या ठाणे जिल्ह्याकरीता असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.१, ठाणे व सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.२, ठाणे आणि पालघर जिल्ह्याकरीता सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर व सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हार तसेच आदिवासी सा.बां. विभाग, ठाणे या कार्यालयांचे माध्यमातून नागरीकांशी बांधिलकी जपण्यास हे कार्यालया कटीबद्ध आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याने निर्धारीत केलेल्या व पथदर्शित केलेल्या सार्वजनिक सेवा सौजन्यपूर्वक व सन्मानपूर्वक वागणूकीने उपलब्ध व्हाव्यात व नागरीकांचे सामाजिक प्रश्न सहानुभूतीपूर्वक सोडवावेत व त्यांचे बांधकाम खात्याविषयीचे हक्क प्रगतीच्या व विकासाच्या दृष्टीने अतिशय सुलभतेने पोहोचविण्याचा हा ध्यास आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणे

सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.१, ठाणे

सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.२, ठाणे

सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर

सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हार

सा.बां. (आदिवासी) विभाग, ठाणे

जिल्हा परिषद ठाणे (पश्चिम)

जि. प. सा. बां. विभाग (पूर्व), जव्हार
प्रकल्प छायाचित्रे