महाराष्ट्र शासन

Government of Maharashtra


accessibility_icon
pwd_thane
digital-india-logo
inner-banner-pwd-circle
Home
Hon-Minister-Sir
श्री. शिवेंद्रराजे भोसले
मा. मंत्री
सार्वजनिक बांधकाम विभाग 
Hon-Minister-State
श्री . इंद्रनील म. नाईक 
मा. राज्यमंत्री
सार्वजनिक बांधकाम विभाग 
Milind Mhaiskar
श्री. मिलिंद म्हैसकर 
अतिरिक्त मुख्य सचिव
सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय, मुंबई
Shri S N Rajbhoj
श्री. एस. एन. राजभोज 
सचिव (रस्ते)
सार्वजनिक बांधकाम विभाग
आबासाहेब नागरगोजे
श्री.आबासाहेब पं. नागरगोजे
सचिव (बांधकामे)
सार्वजनिक बांधकाम विभाग
dummy photo
श्री. राजारामपुरी मो. गोसावी
मुख्य अभियंता
सार्वजनिक बांधकाम विभाग
circle office Tambe
श्री. सिद्धार्थ तांबे
अधीक्षक अभियंता
ठाणे सार्वजनिक बांधकाम मंडळ , ठाणे

ठाणे सा. बां. मंडळ , ठाणे
मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असून या कार्यालयाचे कार्यक्षेत्र असलेल्या ठाणे व पालघर जिल्ह्याशी जोडून असल्यामुळे भौगोलीक दृष्ट्या त्यास अनन्य साधारण महत्व आहे. या कार्यालयाचे कार्यक्षेत्रालगत मुंबई सह नाशिक, अहमदनगर, पुणे हे जिल्हे तसेच गुजरात राज्य व दादरानगर हवेली केंद्रशासित प्रदेश आहेत.

 मुंबई सार्वजनिक बांधकाम कोकण प्रादेशिक विभाग, मुंबई या कार्यालयाच्या अधिपत्त्यात हे कार्यालय कार्यरत असून या कार्यालयाचे अधिपत्त्याखाली येणाऱ्या ठाणे जिल्ह्याकरीता असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.१, ठाणे व सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.२, ठाणे आणि पालघर जिल्ह्याकरीता सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर व सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हार तसेच आदिवासी सा.बां. विभाग, ठाणे या कार्यालयांचे माध्यमातून नागरीकांशी बांधिलकी जपण्यास हे कार्यालया कटीबद्ध आहे.

 सार्वजनिक बांधकाम खात्याने निर्धारीत केलेल्या व पथदर्शित केलेल्या सार्वजनिक सेवा सौजन्यपूर्वक व सन्मानपूर्वक वागणूकीने उपलब्ध व्हाव्यात व नागरीकांचे सामाजिक प्रश्न सहानुभूतीपूर्वक सोडवावेत व त्यांचे बांधकाम खात्याविषयीचे हक्क प्रगतीच्या व विकासाच्या दृष्टीने अतिशय सुलभतेने पोहोचविण्याचा हा ध्यास आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणे
pwd-gallery (23)
सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.१, ठाणे
Mumbra Kausa Bypass (2)
सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.२, ठाणे
pwd-gallery (27)
सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर 
Cheravli Math
सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हार 
Rob Vasind
सा.बां. (आदिवासी) विभाग, ठाणे
pwd-gallery (29)
जिल्हा परिषद ठाणे (पश्चिम)
pwd-gallery (29)
जि. प. सा. बां. विभाग (पूर्व), जव्हार
प्रकल्प छायाचित्रे