सार्वजनिक बांधकाम मंडळ, ठाणे या कार्यालयाचे कार्यक्षेत्र खालील प्रमाणे विखुरलेले आहे. अ) जिल्हा व तालुके ठाणे जिल्हा ठाणे शहापूर कल्याण मुरबाड भिवंडी उल्हासनगर अंबरनाथ पालघर जिल्हा तलासरी वाडा डहाणू विक्रमगड पालघर मोखाडा वसई जव्हार